स्पर्धा परीक्षांमध्ये गैरप्रकार करणाऱ्यांना मोठा धक्का! पेपर लीक विधेयकात काय आहे?
पेपर लीक ही देशभरातील लाखो विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही वर्षांत विविध स्पर्धा परीक्षा, सरकारी भरती परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये पेपर लीकच्या अनेक घटना समोर आल्या. प्रत्येक…